Shivtej
Saturday, May 26, 2018
विकासाचे पलायन
स्वप्नातील विकास अश्वासनाचे बोट धरून चालत असताना भ्रष्ट्राचाराची ठेच लागून निकृष्टतेच्या मार्गाने अस्पष्ट पावले उमटवत कधी पसार होतो हे कळण्यागोदारच लाचेने त्याचे कान फुकून टेबलावरून उद्यामारून फरार झालेला असतो.
Home
Subscribe to:
Posts (Atom)